Maharashtra Postal Circle Recruitment 2022 डाक विभाग भरती

Maharashtra Postal Circle Recruitment 2022 डाक विभाग भरती

तरुणांसाठी खुशखबर maharashtra Postal Circle Recruitment 2022, भारतीय डाक विभागामध्ये महाराष्ट्र सर्कलसाठी ३०२६ जागांची भरतीसाठी  ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झालेली आहे.

महाराष्ट्र सर्कल पोस्ट ऑफिसमध्ये ऑनलाईन भरती प्रक्रिया सुरु झाली असून त्या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

maharashtra Postal Circle Recruitment 2022 साठी उमेदवाराला अर्ज करायचा असेल तर त्यासाठी पात्रता काय लागते. कशा पद्धतीने हा ऑनलाईन अर्ज करावा लागतो हि आणि इतर महत्वाची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

maharashtra Postal Circle Recruitment 2022 साठी परीक्षा नाही.

महाराष्ट्रासह इतर राज्यातील अनेक तरुण पोस्ट ऑफिसमध्येमध्ये नोकरी करण्यास इच्छुक असतात. यासाठी ते खूप तयारी देखील करत असतात. तुम्हाला देखील सरकारी नोकरी हवी असेल तर हि नक्कीच चांगली संधी उपलब्ध झालेली आहे.

maharashtra Postal Circle Recruitment 2022 साठी उमेदवाराला कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याची गरज नाही. उमेदवार किमान इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

या भरती मध्ये उमेदवाराने किमान दहावी परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे दहावी पास उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे.

या भरतीसाठी उमेदवाराला कसलीही परीक्षा देण्याची गरज नाही. या भरतीत उमेदवाराची निवड हि दहावीच्या टक्केवारी नुसार केली जाणार आहे.

Maharashtra Postal Circle Recruitment 2022

३०२६ जागांसाठी पदभरती

भारतीय डाक विभागात एकूण ३०२६ जागांसाठी ऑनलाईन भरती प्रक्रया सुरु करण्यात आलेली आहे. उमेदवाराकडून यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवट दिनांक ०५ जून २०२२ असून उमेदवाराने हा भरती अर्ज सादर करण्याआधी आपली पात्रता व वय मर्यादा तपासून घेणे आवश्यक आहे.

Maharashtra Postal Circle Recruitment 2022 पदभरती संदर्भातील सविस्तर माहिती.

पदाचे नाव व पदसंख्या

सदरील भरती महाराष्ट्र ग्रामीण डाक सेवक (GDS) साठी होणार असून त्यामध्ये विविध पडे भरले जाणार आहेत. ते पदे खालील प्रमाणे आहेत.

  • ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) (GDS)
  • असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) (GDS)
  • डाक सेवक (GDS)

या सर्व पदासाठी एकत्रित एकूण ३०२६ एवढ्या जागा भरल्या जाणार आहे.

भरती अर्ज करण्याची उमेदवाराने दहावी परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे व उमेदवाराकडे संगणकाचे ज्ञान असल्याचे प्रमाणपत्र असावे.

वयोमर्यादा

उमेदवाराचे वय दि. ०५ जून २०२२ रोजी १८ ते २५ वर्षे असणे आवश्यक आहे. SC/ST/ साठी ०५ वर्षे सूट तर OBC साठी ०३ वर्षाची सूट देण्यात आली आहे.

फी

जनरल/ OBC/ EWS साठी १०० रुपये असेल व SC/ST/PWD/महिला यांना कोणत्याही प्रकारची फीस नाही.

उमेदवाराला या भरतीस अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ जून २०२२ आहे या कालावधीमध्ये उमेदवार कधीही आपला ऑनलाईन अर्ज भरू शकतो.

भरती संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून जाहिरात बघा.

संदर्भातील ऑनलाईन अर्ज करण्यासाठी व अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *