kharip pik vima 2020-21 पिक विमा निधी आला  जी आर बघा.

kharip pik vima 2020-21 पिक विमा निधी आला जी आर बघा.

शेतकरी बंधुंनो kharip pik vima 2020-21 संदर्भातील शासन निर्णय म्हणजेच जी आर आलेला आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२१ साठी विविध पिक विमा कंपनीस शासनाच्या वतीने राज्यशासनाच्या हिश्याची रक्कम अदा करण्यात आली आहे. हा kharip pik vima 2020-21 संदर्भातील जी आर. कृषी पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागातर्फे दिनांक २९ सप्टेंबर २०२१ रोजी काढण्यात आलेला आहे. ९७३,१६,४७,७५८ एवढी रक्कम विमा कंपनीस वितरीत करण्याबाबत हा शासन निर्णय हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेली आहे.

मोबाईलवर सर्व योजनांची माहिती हवी तर आमचा TELIGRAM GROUP जॉईन करा.

खालील पिक विमा कंपन्यांना मिळणार kharip pik vima 2020-21 निधी.

शेतकरी बंधुंनो भारतीय कृषी विमा कंपनी हि महाराष्ट्र राज्यातील पिक विमा कंपन्याची समन्वयक कंपनी आहे. खालील दिलेल्या पिक विमा कंपन्यांसाठी या कंपनीने प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२१ अंतर्गत खालील कंपन्यांसाठी विमा अनुदानापोटी राज्य शासन हिस्सा अनुदानाची मागणी केलेली आहे.  

  • भारतीय कृषी विमा कंपनी
  • इफ्को टोकियो जनरल इन्सुरंस कं.लि.
  • रिलायन्स जनरल इन्सुरंस कं. लि.
  • भारतीय ॲक्सा इन्सुरंस कं. लि.
  • बजाज अलियान्स इन्सुरंस कंपनी लिमिटेड
  • एचडीएफसी इर्गो इन्सुरंस कंपनी लिमिटेड.

आमचा फेसबुक ग्रुप जॉईन करा

kharip pik vima 2020-21

९७३,१६,४७,७५८ एवढी रक्कम kharip pik vima 2020-21 अंतर्गत पिक विमा कंपनीस वितरीत

शेतकरी बंधुंनो भारतीय कृषी विमा कंपनीची पिक विमा हफ्ता मागणी त्याचबरोबरीने कृषी आयुक्तालयाची शिफारस व केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांचा विचार करून पिक विमा हफ्ता अनुदानाच्या प्रथम हप्त्यापोटी ९७३,१६,४७,७५८ एवढी रक्कम विमा कंपनीस वितरीत करण्याचा शासन निर्णय प्रकाशित करण्यात आलेला आहे. हा शासन निर्णय तुम्हाला हवा असेल तर खालील लिंकला टच करून तुम्ही तो बघू शकता.

पिक नुकसानीसाठी दावा करा.

सध्या महाराष्ट्रामध्ये धो धो पाऊस सुरु असून अनेक शेतकरी बांधवांचे खूप मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झालेले आहे आणि अशामध्ये हा शासन निर्णय नक्कीच शेतकरी बांधवांना दिलासा देणारा ठरणार आहे. मित्रांनो तुम्ही जर पिक विमा काढलेला असेल आणि तुमच्या पिकांचे नुकसान झालेले असेल तर लगेच पिक नुकसानीसाठी दावा करा. crop loss intimation form pdf डाउनलोड करा आणि पिक विमा कंपनीस सादर करा. तुमच्या तालुक्यातील पिक विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये सादर करून तुमच्या शेतातील पिक नुकसानीसाठी दावा करू शकता.

पिक विमा ऑफलाईन अर्ज असा सादर करा.

crop insurance mobile application वापर करून अगदी शेतातून दावा करू शकता.

तुमच्याकडे जर स्मार्ट फोन असेल तर त्यावरून देखील तुम्ही काही मिनिटामध्ये तुमच्या शेतातील नुकसानग्रस्त पिकांची सूचना पिक विमा कंपनीला कळवू शकता. तुम्हाला जर crop insurance mobile application वापरण्यास अवघड जात असेल किंवा या ॲप्लीकेशन संदर्भात काहीच माहिती नसेल तर खालील pdf डाउनलोड करून घ्या. हि pdf खासकरून आम्ही शेतकरी बांधवांसाठी बनविलेली आहे. अत्यंत आकर्षक ग्राफिक्स असेली हि pdf बघितल्यावर अगदी सामान्य माणूस देखील हे crop insurance mobile application वापरू शकते.

क्रॉप इन्सुरंस मोबाईल ॲप्लीकेशनचा असा उपयोग करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *